background cover of music playing
Ved Lavlay - Ajay-Atul

Ved Lavlay

Ajay-Atul

00:00

03:51

Song Introduction

《Ved Lavlay》是由Ajay-Atul作曲的一首马拉地语歌曲,收录于电影《Natrang》中。这首歌以其动人的旋律和深情的歌词,展现了电影中丰富的情感层次和文化氛围。Ajay-Atul凭借其独特的音乐风格,为《Ved Lavlay》注入了浓厚的情感色彩,使其成为观众喜爱的经典曲目之一。歌曲不仅在马拉地语地区广为流传,也在其他语种的听众中赢得了良好的反响。

Similar recommendations

Lyric

ए, भाऊ, तुला काय झालं?

काय झालं? काय झालं मला सांग?

ए, झालं गेलं, लई झालं

लई झालं, वय झालं, आता थांब

ए, भाऊ, तुला काय झालं?

काय झालं? काय झालं मला सांग?

ए, झालं गेलं, लई झालं

लई झालं, वय झालं, आता थांब

कुणीतरी तुला छेळलंय

मन लई चुरगळलंय

आतमधे लई जळलंय

तुला कसं नाही कळलंय?

मन माझं लई गडबडलंय

धक्का बसला धडधडलंय

तडफडलंय, धडपडलंय

Quarter मारून बडबडलंय

मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई

तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय

मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई

तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय

तिचं गोड-गोड बोलणं

आरं, त्याच्यापुढे साखर भी गोड न्हाय

म्हणून बोलताना मुद्दा

असा मांडते कि त्याला काही तोड न्हाय

कधी माझ्यावर चिडली न्हाय

काही झालं तरी रडली न्हाय

लाडी-गोडी प्रेमाची

माझ्या हृदयाला भिडली न्हाय

आरं, नशिबाने मिळतंय

पण तू का बाजूला सरकवलंय?

गुर्मीनं पिरमाला

खड्डा पाडून अडघवलंय

तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई

तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय

मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई

तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय

सांगू कसं तुला future?

आता माझं मला सांगायला वेळ न्हाय

Change कर तुझं nature

तुला सांगतो मी, प्रेम म्हणजे खेळ न्हाय

प्रेमानं हात तिचा हातात घे, भाऊ

सोडून दे, राहू नको माजात रे, भाऊ

आरं, मी भी लई तोऱ्यानं

झालं गेलं धुडकावलंय

पण easy शब्दात

भावा, तुला समजावलंय

तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई

तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय

मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई

तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय

लावलंय, लावलंय, लावलंय

- It's already the end -