00:00
03:33
目前没有关于这首歌曲的相关资讯。
माझीवाली cute, बघा किती mute
I love तिचा cuteness, पण तिला attitude, ए
सोनं-चांदी, हिरे-मोती काहीच नाही तुझ्याभोवती
तू अशी आहे जशी स्वर्गामधली परी घावली
हृदयाने जरा weak आहे मी, तुझ्याविना नाही okay मी
तू नदी, मी सागर जणू, मी ऊन, तू सावली
ओठांवर लाली, कानात बाली
दिसते भारी माझीवाली
सजून-धजून, लपून-छपून
होणारी बायको भेटाया आली
ओठांवर लाली, कानात बाली
दिसते भारी माझीवाली
नटून-थटून, लपून-छपून
होणारी बायको भेटाया आली
♪
घोटाळा झालाय मनात, काहीच सुचत नाय
एक टक तुम्हाला बघत बसलीय, नजर हटत नाय
दिसाया देखणा handsome हाये
पण मनाने साधा-भोळा
मला बी असाच पाहिजे होता
Husband माझावाला
हाय, style कडक, तो बेधडक
दिसतो भारी माझावाला
लावूनी goggle, प्रेमात पागल
घेऊनी bullet भेटाया आला
Style कडक, तो बेधडक
दिसतो भारी माझावाला
लावूनी goggle, प्रेमात पागल
घेऊनी bullet भेटाया आला
I swear मी तुला compare नाही करत
तुला hurt करण्याची कधी dare नाही करत
अस कोण बोललं? "मी तुझी care नाही करत"
मी तर bluetooth पण कोणासोबत pair नाही करत
विषय hard, मी तुझा bodyguard
मी खाली cellphone, तू माझा simcard
तुझ्याविना मला range नाही
कधी तुला change नाही
करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड
ए, तुझ्याविना कोण नाही, तूच माझ्या zone मध्ये
खूप सारे photo तुझे save माझ्या phone मध्ये
Insta, facebook, gmail, wify
सगळ्यांचा password save तुझ्या नावाने
काल माझ्या भावाने पाहिलं तुला
जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर
म्हणे, "शप्पथ सांगतो दादा
वहीणी तर एक number दिसत होती म्हणे साडीवर"
तुला नजर लागेल, लाव काला टीका
माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली
तू आता झाली dreamgirl माझीवाली
माझा भाऊ तुझा देवर, तुझी बहिण माझी साली
मी ३६ नखरेवाली, तरी तुम्हाला भेटाया आली
धन्य तुमचं नशीब की मी तुमच्या नशिबाला आली
ए, माझी लाडाची, लाडाची
लाडाची, लाडाची, लाडाची, बाई
साजूक साजीरी, लाजिरी, गोजिरी, सुंदर दिसतेस, बाई
कळलेच नाही कधी जीव झाली
नेहमीच रहा माझ्या भोवताली
दिसते भारी माझीवाली
घेऊनी bullet भेटाया आली
दिसतो भारी माझावाला
घेऊनी bullet भेटाया आला