background cover of music playing
Dhagan Aabhal - From "Raundal" - Javed Ali

Dhagan Aabhal - From "Raundal"

Javed Ali

00:00

04:55

Song Introduction

"धगन आभाळ" हा "रौंदाळ" चित्रपटातील एक लोकप्रिय गाणे आहे. या गाण्याचे गायन प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी केले आहे. गाण्याचे संगीत आणि लिरिक्स दोन्हीही प्रेक्षकांकडून खूपच पसंत केले गेले आहेत. "रौंदाळ" चित्रपटासाठी या गाण्याने भावनिक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Similar recommendations

Lyric

Hey, ढगानं आभाळ दाटलंया गं

उरात वादळ पेटलंया गं

ढगानं आभाळ दाटलंया गं

उरात वादळ पेटलंया गं

डोळ्यांन मनाला, मनानं डोळ्याला

गाठलंया गं, गाठलंया गं

थेंब-थेंब रुणूझुणू वाजते

वाऱ्याच्या पायात चाळ गं

ढगानं आभाळ दाटलंया गं

उरात वादळ पेटलंया गं

Hmm, अंगावरती गोड शहारा

काय मला हे झालंया

हो, ओठामधलं गुपित, राणी

गालावरती आलंया

अंगावरती गोड शहारा

काय मला हे झालंया

हो, ओठामधलं गुपित, राणी

गालावरती आलंया

काटे भवती असू दे

विणुया रेशमी माळ गं

ढगानं आभाळ दाटलंया गं

उरात वादळ पेटलंया गं

किती काळ हा जीव कोवळा

झुरलाया बघ राधेचा

खुलला, राणी, जणू दागिना

ओठावरती थेंब मधाचा

किती काळ हा जीव कोवळा

झुरलाया बघ राधेचा

ओ, खुलला, राणी, जणू दागिना

ओठावरती थेंब मधाचा

माती लोणी-लोणी झालीय

पावसाचं किती हे हाल गं

ढगानं आभाळ दाटलंया गं

उरात वादळ पेटलंया गं

डोळ्यांन मनाला, मनानं डोळ्याला

गाठलंया गं, गाठलंया गं

थेंब-थेंब रुणूझुणू वाजते

वाऱ्याच्या पायात चाळ गं

ढगानं आभाळ दाटलंया गं

उरात वादळ पेटलंया गं

- It's already the end -