background cover of music playing
Nakhrewali - Prashant Nakti

Nakhrewali

Prashant Nakti

00:00

04:44

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

Hey, दिल-विल मी लावू कुणाशी?

Match कुणी भेटत नाय

जुळतील vibe कुणाशी

जोडीदार भेटत नाय

Hey, दिल-विल मी लावू कुणाशी?

Match कुणी भेटत नाय

जुळतील vibe कुणाशी

जोडीदार भेटत नाय

लाखात एक अशी जणू कुणी सुंदरी

माझ्या दिलाची, राणी, स्वप्नातील हुरपरी

बनवायची हाय मला लाडाची घरवाली

ए, मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी

Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली

मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी

Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली

हा, दिसतिया भारी नेसुनी साडी

काळजाचं पाणी-पाणी करतिया पोर ही

अदा cute वाली, गावरान बोली

खट्याळ थोडी माझ्या काळजाची चोर ही

थोडं माझ्या पिरमात पड तू गं बाई

खुळ्यागत झाला मन तुझ्याचंपायी

आता मला लागलिया लग्नाची घाई

"नाही" आता बोलू नको, अगं माझे राणी

होशील का या पठ्ठ्याची sober घरवाली?

ए, मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी

Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली

मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी

Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली

खंडोबाला नवस केला

लाखात एक पोरगा भेटू दे मला रं

मराठी माती मधला

नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला रं

नको मला गाडी, गावातली माडी

गळ्यात एक डोरलं पाहिजे मला रं

लग्नाची साडी, पैंजणाची जोडी

हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो

सांगायचं हाय मला आता साऱ्या जगाला

Hey, मराठमोळा, थोडासा साधा-भोळा

लाखामंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला

मराठमोळा, थोडासा साधा-भोळा

लाखामंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला

देवा, तू पावशील का? हाकेला धावशील का?

तिला तू सांगशील का?

तिच्या मागं झालोया पागल मी, नादखुळा

तिच्या मागं झालोया पागल मी, नादखुळा

- It's already the end -