00:00
04:42
सचिन पिळगांवकर यांच्या गायकीतील "जिंदगी जिंदगी" हे गाणं मराठी संगीतप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. या गाण्याचे संगीत आणि लिरिक्स मनाला भिडणारे असून, जीवनातील विविध अनुभवांना सुंदररीत्या मांडते. गाण्याचे व्हिडिओ क्लिप चित्रपटातील एक अनुभवमय दृश्य सादर करते ज्यामुळे प्रेक्षकांना त्यात भावनिक पूर्तता मिळते. "जिंदगी जिंदगी" हे गाणं विविध प्रसंगांवर बेजोडपणे वाजवले जाते आणि मराठी संगीताच्या सृष्टीत याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी, हां ज़िन्दगी
ज़िन्दगी ज़िन्दगी
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी ज़िन्दगी
ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे
Thought चा हा shot नको रे
थोडा कश मार ले, सावकाश मार रे
हलकी हलकी kick बसू दे
सारे गम छोड दे, एक दम ओढ ले
Smoke में ही hope है प्यारे
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडा...
ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी, हा जिंदगी
ज़िन्दगी ज़िन्दगी
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी
साला ही gang च वेगळी होती, कट्टा gang!
सगळ्यांशी आपली ओळख झाली
हा अश्क्या, हा कुणाचाच नव्हता, तरीही gang चा
हे उम्या आणि श्री
हे म्हणजे नवविवाहित दांपत्या सारखे
कुठेही गेले ना तरी एकत्र
आता राहिले Sorry आणि नित्या
यांची तर ना दिघ्याने मला एक special ओळख करून दिली
Sorry sorry म्हणत म्हणत, या जगी हा आला रे
(या जगी हा आला रे)
बात में है confusion, गडबड घोटाला रे
(गडबड घोटाला रे)
दस का बीस करने में, शातिर ये साला रे
(शातिर ये साला रे)
झोल-झोल करुनी तरी ठण ठण गोपाळा रे
(ठण ठण गोपाळा रे)
अरे यारी में sorry आये तो गलत है
पर अपने Sorry की तो बात अलग है
ये झोलर कमीना, सोचता कभी ना
यारी में ही झोल छुपा है (याच्या आईला ह्याच्या)
झोल में ही यारी छुपी है
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडा... ज़िन्दगी
दिघ्या बरोबर मी पहिली cigarette प्यायलो
दिघ्या, आपला पहिला friend
आणि त्याच बरोबर मला कळलेल दिघ्याचे पहिले प्रेम
च्याआईला, लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस
प्रेमाच्या लफड्यात मात्र
हो, जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला-हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला, हुआ रे जलजला
हो, जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला-हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला, हुआ रे जलजला
घराच्या सामोरी नजरेची शाळा ही, रोज रोज भरवायची हाय
लैला नि मजनूची sad वाली love story आपल्याला बदलायची हाय-हाय-हाय
ही सुरेखा, आपल्याला पटलेली हाय (हाय)
अरे खिडकीमधून कशी लाजून हसलेली हाय (हाय)
अरे हसली-हसली दिघ्या फूल टू फसलेली हाय (हाय)
हसलेली हाय, फसलेली हाय, दिघ्याला पटलेली हाय
कधी ह्यांचे होऊन गेले हो कळलेच नाही
एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडा...
ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी, मेरी ज़िन्दगी
ज़िन्दगी जिंदगी
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी ज़िन्दगी
ज़िन्दगी ज़िन्दगी, हां ज़िन्दगी
ज़िन्दगी ज़िन्दगी
ज़िन्दगी, हां ज़िन्दगी...