00:00
03:28
अवादीत गु्प्ते यांचे "नवरी नी नवऱ्याची स्वारी" हे एक मनोहर मराठी गाणे आहे. या गाण्यामध्ये पारंपारिक संगीताचा अद्वितीय संगम असून, नवविवाहित जोडप्यांच्या आनंद आणि उत्साहाचे चित्रण केले आहे. गाण्याचे लिरिक्स सौम्य आणि मधुर असून, संगीताने श्रोत्यांवर गडद छाप पाडली आहे. अवादीत गुरुते यांच्या खास गायकीमुळे हे गाणे मराठी संगीतप्रेमींसाठी अत्यंत प्रिय आहे आणि विविध कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यांमध्ये याचे विशेष महत्त्व आहे.
सनई संगे चढे चौघडा, डोईवरती पडती अक्षदा
मंगलाष्टके सुरात घुमती, फेरे पडती सात
लग्नमंडपी दोन जीवांची एक नवी सुरवात
♪
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी, हा-हा
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी
आता फिरने ना, फिरने माघारी
करून तयारी वाजवा हो तुतारी
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी
♪
हो, किती प्रेमाने चघाळले तरीही
चिंगमची साखर सरते
तशीच सरता नवी नवलाई
गोडी गुलाबी हवेत विरते
Romeo चा hitler होतो
Juliet सुरी तू धारी
Romeo चा hitler होतो
Juliet सुरी तू धारी
तू धारी सूरी, सूरी, सूरी, सूरी
आता फिरने...
आता फिरने ना, फिरने माघारी
करून तयारी वाजवा हो तुतारी
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी, हा-हा
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी
♪
हो, चकमक ही घनघोर पेटता
ती आपुले ब्रह्मस्त्र सोडते
बघून तिच्या डोळ्यातील पाणी
त्याचे तर अवसानचं गळते
युद्ध संपते, मिठीत उरते साखर विरघळणारी
युद्ध संपते, मिठीत उरते साखर विरघळणारी
आता फिरने...
आता फिरने ना, फिरने माघारी
करून तयारी वाजवा हो तुतारी
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी, हा-हा
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी
असेच भांडण जरी मी हंगम
मठाय संगम असे पुढे
प्रेमे आलिंगन, आनंदे मिलन
विवाह बंधन हेच खरे
विवाह बंधन हेच खरे
विवाह बंधन हेच खरे
शुभ मंगल सावधान