00:00
05:03
सध्या या गाण्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
हाथ दे, साथ दे, आभाळाला बांधलाय दोर
हाथ दे, साथ दे, आभाळाला बांधलाय दोर
धाव रे, पाव रे, देवा येडी झालीत पोरं
हार हो, जीत हो, काय भी होऊ दे आता
यार हो, दोस्त हो, थरावरती चढवा थरं
हाथ दे, साथ दे, आभाळाला बांधलाय दोर
♪
कधी हातात हात, कधी पायात पाय
अरे, खांद्यावर घेणार पण डोक्यावर न्हाय
ये, हातात हात, कधी पायात पाय
अरे, खांद्यावर घेणार पण डोक्यावर न्हाय
कधी हातात हात, तर कधी पायात पाय
अरे, खांद्यावर घेणार पण डोक्यावर न्हाय
जा वेशीवर टांग दुनियादारी
लय मीठी छुरी आपली यारी
जा वेशीवर टांग दुनियादारी
लय मीठी छुरी आपली यारी
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
ये, खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
♪
हे, गोविंदा, गोपाला, गोविंदा, गोपाला कान्हा, मुरारी
एकाच देवाची ही रूपं सारी
गोविंदा, गोपाला, गोविंदा, गोपाला कान्हा, मुरारी
एकाच देवाची रूपं ही सारी
एकाच नाण्याच्या बाजू दोन
मग हलका हाय कोन? अन भारी कोन?
हे, एकाच नाण्याच्या बाजू दोन
मग हलका हाय कोन? अन भारी कोन?
हे, आभाळाच्या पोटातली ती कान्हा हंडी फोड
हे, जमिनीवर बघ पाय माझे, तू खालची काळजी सोड
ये, जिंकून ये जा गढ मित्रा
आसते-आसते चढ मित्रा
जिंकून ये जा गढ मित्रा
आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
♪
हे, तुला भी, मला भी, तुला भी, मला भी चढलीया झिंग
दोस्तीनं फुंकलय आज रणशिंग
हे, तुला भी, मला भी, तुला भी, मला भी चढलीया झिंग
दोस्तीनं फुंकलय आज रणशिंग
अरे, दोस्तीत राडा आणि काळीज आखाडा
बघ माझ्या मुठ्ठीचा झालंय हातोडा
हातात दोर, पायात जोर, उगा ऐशीच्या जीवाला घोर
चोरावर मोर, मोरावर चोर, चोर-मोर कोण शिरजोर?
आता नडायचं तर नीट नड मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
ये, आता नडायचं तर नड मित्रा
आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
ये, हातात हात, कधी पायात पाय
अरे, खांद्यावर घेणार पण डोक्यावर न्हाय
कधी हातात हात, कधी पायात पाय
अरे, खांद्यावर घेणार पण डोक्यावर न्हाय
जा वेशीवर टांग दुनियादारी
लय मीठी छुरी आपली यारी
जा वेशीवर टांग दुनियादारी
लय मीठी छुरी आपली यारी
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
चल खुन्नस दाखव, लढ मित्रा
पण आसते-आसते चढ मित्रा
बोल, बोल, बोल बजरंग बली की, जय