background cover of music playing
Apsara Aali - Ajay Gogavale

Apsara Aali

Ajay Gogavale

00:00

03:58

Song Introduction

"अप्सरा आली" हे मराठी चित्रपट "नटरंग" मधील एक लोकप्रिय गाणे आहे. अजय गोगावाले यांच्या सुरांमध्ये हे गाणे अजॅय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे लिरिक्स अत्यंत मनमोहक असून, नटरंगच्या कथानकात जिवंतपणा आणतात. "अप्सरा आली" ने त्याच्या माधुर्यपूर्ण धुन आणि भावपूर्ण बोलांमुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या गाण्याने मराठी संगीतप्रेमींमध्ये खास स्थान मिळवले आहे आणि ते अनेक संगीत स्नेहींनी आवडते.

Similar recommendations

Lyric

कोमल काया की मोहमाया पुनव चांदणं न्हाली

सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनु ल्याली

ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली

मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली

पसरली लाली, रत्नप्रभा तनु ल्याली

ती हसली गाली चांदनी रंगमहाली

ही अप्सरा आली पुनव चांदणं न्हाली

हो छबीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार

छबीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार

सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार

शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार

ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची

कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वाऱ्याची

ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली

मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली

पसरली लाली, रत्नप्रभा तनु ल्याली

ती हसली गाली चांदनी रंगमहाली

ही अप्सरा आली पुनव चांदणं न्हाली

- It's already the end -