00:00
04:33
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
♪
भिडणार, आता भिडणार
जरी आला तुफान नव्या दमान रोखणार
गाजणार, आता गाजणार
शिवरायांचा मान भगव्या ची शान राखणार
एक सोनेरी पान रे
लाख जीवांचा प्राण रे
जय भवानी जय शिवाजी, जयघोष हा चालला
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धगधागती मनात आग रे
तो एकच साहेब
साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धगधागती मनात आग रे
तो एकच साहेब
साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
♪
हे मर्द मराठी बाणा
ताठ आहे कणा लढायला
हो हाती झेंडे इमानी
हेच राहणार असे जात नजरेला
आमचा पाठीराखा
सोबती आमच्या न भीती काही
दाही दिशात डंखा जाती धर्माचा कसला भेद काही
आम्ही त्याचीच लेकरे
आहे पाठीवर थाप रे
जय भवानी जय शिवाजी जयघोष हा चालला
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकच साहेब
साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकच साहेब
साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
हे ठाकरे
हे ठाकरे
हे किती आले नि गेले
जागा नाही इथे फितुरांना
हो छातीची ढाल केली
नाही सांभाळेल यार मित्रांना
लेखणी धार धार
आता हवी कशाला तलवार
अरे आवाज कुणाचा
याचा उत्तर आपलच सरकार
हाती घेऊ मशाल रे
पाप जाळू खुशाल रे
जय भवानी जय शिवाजी जयघोष हा चालला
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकाच साहेब
साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकाच साहेब
साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण कोण कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला