00:00
03:30
काळया रात्रीला चांदणं चमकल
तुला पाहून तोचक भरावल
भीती च जार मनी पासरल
आता रुध्यान धक धक करावल
थंडी अंगात प्रेम रंगात
थंडी अंगात प्रेम रंगात
चडली नशा तुझ्या इश्काची
झालो मी तुझा दिवणा
झालो मी तुझा दिवाना
पोरी झालो मी तुझा दिवाना
काय होत मला समजना
मी करतोय सारा बहाणा
तोडा मला तू जवळ घेना
नको नादी लागू तू माझ्या
नाही हातानं रायची मी तुझ्या
माझा विचार करू नको राजा
सोडून देरे तू माझा पिच्छा
हे नको नादी लागू तू माझ्या
नाही हातानं रायची मी तुझ्या
माझा विचार करू नको राजा
सोडून देरे तू माझा पिच्छा
चल हट्ट पोरा
रस्ता सोड जरा
चल हट्ट पोरा
रस्ता सोड जरा
नको सतवू पटाय ची नाय मी
काय होत मला समजना
मी करतोय सारा बहाणा
थोड मला तू जवळ घेणा
पोरी झालो मी तुझा दिवाना
झालो मी तुझा दिवाना
काय होत मला समजना
मी करतोय सारा बहाणा
थोड मला तू जवळ घेणा
मला बुलेट ची सवारी
पुरी करणी तुझी इच्छा सारी
मी घातलाय झटका तू छपरा
पुरा करून तुझा सारा नखरा
गोड झलाय मनाचा यों सारा
मन घोरलय तुझ्या होटाला
थंडी अंगात प्रेम रंगात
थंडी अंगात प्रेम रंगात
चढली नशा तुझ्या इश्काची
काय होत मला भी कळना
थोड मला तू जवळ घे ना
पोरा झाली मी तुझी दिवाणी
पोरा झाली मी तुझी दिवाणी
मी करतोय सारा बहाणा
पोरी मला तू जवळ घेना