background cover of music playing
Dhaga Dhaga Reprised version - Harshavardhan Wavre

Dhaga Dhaga Reprised version

Harshavardhan Wavre

00:00

02:02

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

का जीव जागतो? का हेच मागतो?

का जळतो-विजतो पुन्हा-पुन्हा?

का तीच सावली? का तोच चेहरा?

का उरतो-घुमतो आवाज हा?

जगुनी घेतो पुन्हा तुझ्यासवे क्षण हे

भरून येई पुन्हा आठवूनी मन हे

बघ काहूर-काहूर जुने

मन आतून-आतून सुने

मन धागा-धागा जोडते नवा

मन धागा-धागा रेशमी दुवा

मन धागा-धागा जोडते नवा

धागा-धागा रेशमी दुवा

- It's already the end -