background cover of music playing
Nauvari - Sanju Rathod

Nauvari

Sanju Rathod

00:00

03:42

Similar recommendations

Lyric

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं

हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे

सुखा-दुःखाची साथी तुझी होणारी

हाय, तुझ्या हाताने घास भरून दे

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं

हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे

सुखा-दुःखाची साथी तुझी होणारी

हाय, तुझ्या हाताने घास भरून दे

तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे?

Hero Honda की Audi पाहिजे?

होठाची लाली नि कानाची बाली

की हातात सोन्याची घडी पाहिजे?

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

सजून-धजून Insta वर reel करते तुझ्यासाठी

कशी तुला सांगू, किती feel करते तुझ्यासाठी

माझ्यामागे लाखो-हजारो लागले

तरी आहे बावरी मी फक्त, राजा, तुझ्यासाठी

मी कुठे बोलते की, "mall मला घेऊन चल"

कुठे पण चालेल, चल town मला घेऊन चल

लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने

शोभून दिसली आपली जोडी पाहिजे

एक नाही, राजा, मला जोडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

Don't worry माझी परी, उद्या येतो तुझ्या घरी

मला जेवण-बिवण नको, फक्त चहा आणि खारी

लयभारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी

नऊवारीमध्ये, राणी, तू दिसणार भारी

तू माझी प्राजु पतली, मी तुझा दगड

Timepass नाही, राणी, प्रेम आपलं तगडं

Everybuddy knows, आपण दोघं लय close

जशी तू आहे book आणि मी तुझा cover

पुरी करीन तुझी हर एक wish

डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे

राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

- It's already the end -