00:00
02:08
सध्यापर्यंत या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.
(Hey, रणी धाव मार्तंड चंड तु प्रचंड धाव)
साहुनिया तांडव हे कर तु धुंद शंकरा
(तिन्ही नेत्र जाळु दे अरी मुंड डम-डम-डम)
डमरू नाद डळमळे भूमंडळ आज हो, शंकरा-शंकरा
(Hey, रणी धाव मार्तंड चंड तु प्रचंड धाव)
पाहुनिया तांडव हे कर तु धुंद शंकरा, hey
(तिन्ही नेत्र जाळु दे अरी मुंड डम-डम-डम)
डमरू नाद डळमळे भूमंडळ आज हो, हे, शंकरा
अरे, आले रे, आले रे, आरं, मराठे आले रे
शान राजाची घेऊन आता रणी निघाले रे
आरं, तुफान पेटलं अन गनीम खेटलं
तर एकचं नाव हे शिवाचं घेतलं
अरे, आले रे, आले रे (अरे, आले रे, आले)
अरे, मराठे आले रे (अरे, मराठे आले रे)
शान राजाची घेऊन (शान राजाची घेऊन)
आता रणी निघाले रे (जय भवानी)
आरं, तुफान पेटलं (तुफान पेटलं)
अन गनीम खेटलं (गनीम खेटलं)
तर एकचं नाव हे आमच्या शिवाचं घेतलं
श्वासात राजं रं, ध्यासात राजं
घावात राजं रं, भावात राजं
जगण्यात राजं रं, मरण्यात राजं
Hey, शिवबा रं
श्वासात राजं रं, ध्यासात राजं
घावात राजं रं, भावात राजं
जगण्यात राजं रं, मरण्यात राजं
Hey, शिवबा रं