00:00
04:25
लय लय, लय लय, लय लय, लय नॉटी.
लय लय, लय लय, लय लय, लय ...
♪
लय लय वाकडा, हा मिशीचा आकडा
लय लय, लय लय, लय लय, लय नॉटी.
लय लय, लय लय, लय लय, लय ...
लय लय वाकडा, हा मिशीचा आकडा,
पाटलाचा नाद कुणी करू नका,
धोतर घालून कोट वर टाकला,
पाटलाच्या वाटेला जाऊ नका,
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
पाटील गातोय गाणं .
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या...
लय लय, लय लय, लय लय, लय नॉटी.
लय लय, लय लय, लय लय, लय ...२
♪
हे ईशकाच्या वाऱ्यात, पाटील जोमात.
हे ईशकाच्या वाऱ्यात, पाटील जोमात,
अंगात सलगी भरली आता.
काहूर दोघात भीतीच्या पल्याड,
अडगळ दारास लावू आता
हे ईशकाच्या वाऱ्यात, पाटील जोमात.
अंगात सलगी भरली आता.
काहूर दोघात भीतीच्या पल्याड,
अडगळ दारास लावू आता
अशी भिंगरी, वाड्यात शिरली, अंगात घुमली,
लाजेचा आव लय अनु नका.
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
पाटील गातोय गाणं .
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या...
लय लय, लय लय, लय लय, लय नॉटी.
लय लय, लय लय, लय लय, लय ...२
♪
एकच इशारा, भलताच ह्यो तोरा,
एकच इशारा, भलताच ह्यो तोरा,
भुवई चा बाण करून सोडितो तीर,
मराठमोळा नि डोळ्याचा मारा न
आवाज ऐकून वागवी तीर.
एकच इशारा, भलताच ह्यो तोरा
भुवई चा बाण करून सोडितो तीर,
मराठमोळा नि डोळ्याचा मारा न
आवाज ऐकून वागवी तीर.
आमचा ते मान...
आमचा रे ते मान. पब्लिक ची रे जान.
निळू भाऊंची भलतीच शान.
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
पाटील गातोय गाणं .
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या
बाई वाड्यावर या...