00:00
05:13
विठ्ठल आवडी प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल नामाचा रे टाहो, प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
तुटला हा संदेहो, तुटला हा संदेहो
भवमुळ व्याधिचा, भवमुळ व्याधिचा
विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल नामाचा रे टाहो, प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
♪
म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार
कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर
कृष्ण हरी श्रीधर हेचि नाम आम्हा सार
म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार
♪
म्हणा नरहरी उच्चार
संसार तरावया, संसार तरावया, प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल नामाचा रे टाहो, प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
♪
निघो नामविन काही, निघो नामविन काही
विठ्ठल कृष्ण लवलाही
नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल कृष्ण लवलाही
नामा म्हणे तरलो पाही
♪
नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल-विठ्ठल म्हणताची विठ्ठल
म्हणताची विठ्ठल, म्हणताची प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव
विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल नामाचा रे टाहो, प्रेमभाव
विठ्ठल आवडी प्रेमभाव, प्रेमभाव, प्रेमभाव