सदा सर्वदा योग तूझा घडावातुझे कारणी देह माझा पडावाउपेक्षू नको गूणवंता अनंतारघूनायका मागणे हेच आताउभा सणेला घृण चालवावेभूदे वसंता सीसदा नमावेसत्कर्म योगे वय घालवावेसर्वा मुखी मंगल बोलवावे