00:00
03:54
सध्यातरी या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.
मऊ स्वप्नांची, मुडी रंगांची, चबी-चबी परी तू
♪
मऊ स्वप्नांची, मुडी रंगांची
चबी-चबी परी तू
लाडू दिसणारी, गोडु हसणारी
इवलीशी गोलू-पोलु, जा
मन भुर्र-भुर्र करी उंच-उंच आकाशी
चल हाथ दे तुझा
हो, या थंड-थंड ओल्या धुक्याच्या राणी
Just करूया मजा
जाऊ दे, नको रे श्वास ना पुरे
नको, नको, नाही जा
तुझ्या ढंगाची, बारीक अंगाची
शोधू कुणी परी तू, ती तू
नाजूक दिसणारी, मापात बसणारी
नसेल जी गोलू-पोलु
♪
गोबरे-गोबरे गाल तुझे जशी रसमालाई
जुन्या नट्यांच्या figure सारखी
अंगा-अंगात गोलाई, चल
गोड-गोड असं बोलणं तुझं
Too much मस्का
ओठात एक, पोटात दुसरंच
अशी का रे थट्टा?
अशी गुबगुबीत तू, गोंडस एकदम साधी
जसा cute सा फुगा
हो, चल भुर्र-भुर्र मन उंच-उंच आकाशी
Just करूया मजा
वजनदार मुली रे बघतं का कुणी रे
Naughty-naughty स्वप्नात
बसताना गोची माझ्या सारख्यांची
उठताना नाकी नऊ, ऑ गं
अशी फुगलेली जाडी अन ढोली
कशी मी गोलू-पोलु
♪
हळू-हळू सोड तू गुडूप अशी मनातली
तुझ्या या मऊ-मऊ देहाची लाज
डोळे मिटून मिठीत ये
पुसू तुझ्या माझ्यातली रेषा ही carzy-carzy हवा ग
प्रेमाला पाहू दे लसलसते love handles
ओठांना kiss करू दे
मन, देही आग साऱ्या अंगास आज लागे जणू
माझ्या स्वप्नांची, अशी गुबगुबीत परी तू गोलू-पोलु