00:00
02:53
धुरळा, धुरळा, धुरळा, धुरळा
धुरळा, धुरळा, धुरळा रं
धुरळा, धुरळा, धुरळा, धुरळा
धुरळा, धुरळा कर, लेका
♪
नजर धारदार, माणूस दमदार
नजर धारदार, माणूस दमदार
राजाचा जिगर, public figure
धुरळा करतोय, जिथं बी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथं
धुरळा करतोय, जिथं बी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथं
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
♪
थाट करूया आता झोमात
सारे जातील बाकी कोमात
हे, थाट करूया आता झोमात
सारे जातील बाकी कोमात
नुसता धुरळा करुन टाकु
जर जो कोणी बी देणार मात
आरं, बिंदास नडायचं, समोर भिढायचं
साऱ्यांना करूया नीट
ए, बिंदास नडायचं, समोर भिढायचं
साऱ्यांना करूया नीट
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
♪
आता साऱ्यांची हवाचं काढू
येऊ दे समोर, मातीत गाढू
आता साऱ्यांची हवाचं काढू
येऊ दे समोर, मातीत गाढू
आता गळ्यात घालून चैन
Style ऐसा करेंगे फाडू
ये bullet घेऊन, goggle लावून
Pattern करूया hit
ये bullet घेऊन, goggle लावून
Pattern करूया hit
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?
नाद करा, पण आमचा कुठं?