00:00
03:04
सध्या या गाण्याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही।
Kitchen song, it's a kitchen song
Kitchen song, it's a kitchen song
(कचकच, कचकच, कचकच, कचकच)
(कचकच, कचकच, कचकच, कचकच)
(कचकच, कचकच, कचकच, कचकच)
(कचकच, कचकच, कचकच, कचकच)
कचकच कांदा कापताना
बोटं सुरीतनं वाचवली
हाताला चटका लागला
तरी मी कढई तापवली
खचखच कांदा कापताना
बोटं सुरीतनं वाचवली
हाताला चटका लागला
तरी मी कढई तापवली
तुमच्यासाठी special
केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणं, जेवला काय?
पाहुणं, जेवला काय?
पाहुणं, जेवला काय?
♪
Load shading चा वार बी नव्हता
तरी बी गेली बिजली
गावनं हाताला आलं ना लसूण
व्हय मी लय घाबरली
(कचकच, कचकच, कचकच, कचकच)
(कचकच, कचकच, कचकच, कचकच)
Load shading चा वार बी नव्हता
तरी बी गेली बिजली
गावनं हाताला आलं ना लसूण
व्हय मी लय घाबरली
पक्याला धाडलं वाण्यांकडं
न चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं
बाई, मी केवढी गुदमरली
पक्याला धाडलं वाण्यांकडं
न चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं
बाई, मी केवढी गुदमरली
तुमच्यासाठी special
केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणं, जेवला काय?
पाहुणं, जेवला काय?
पाहुणं, जेवला काय?
अहो, भजरी खाल्ली काय?
खिमा आवडला काय?
तांबड्याचा मुर्गा मारताना
पाहुणं, ठसका लागला काय?
पाया घेणार काय? खुरा बी पाठवू काय?
बिर्याणीतलं बेदाणं अन काजू लागलं काय?
तुमच्यासाठी special
केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणं, जेवला काय?
पाहुणं, जेवला काय?
पाहुणं, जेवला काय?
पाहुणं, जेवला काय?
ओ पाहुणं, सांगा की जेवला काय?