background cover of music playing
Na Sangatach Aaj - Suresh Wadkar

Na Sangatach Aaj

Suresh Wadkar

00:00

05:18

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

तू सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

तू सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

मग भीती कुणाची, कशाला?

हा, भीती कुणाची, कशाला?

अरे, भीती कुणाची, कशाला?

अगं, भीती कुणाची, कशाला?

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

चुकून एका वळणावर

सहज कसे गमतीनं भेटलो?

उगीच खुळा प्रेमाचा

खेळ आपोआप एक खेळलो

रंग त्याच खेळाचे

अंतरंगी नकळताच उतरले

रंगलास तू ही त्यात

मी ही त्याच प्रेमरंगी रंगले

मग भीती कुणाची, कशाला?

हा, भीती कुणाची, कशाला?

अरे, भीती कुणाची, कशाला?

अगं, भीती कुणाची, कशाला?

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

तू गं राणी दुनियेची

रंक मी सखे, खुळा नि बावळा

सगळीकडे बोंबा-बोंब

हीच एक हाच दंगा माजला

उगीच उभ्या दुनियेची

काळजी खुळी नकोस वाहू रे

मी तुझी नि तू माझा

लाभ एवढा तुला-मला पुरे

मग भीती कुणाची, कशाला?

हा, भीती कुणाची कशाला?

अरे, भीती कुणाची, कशाला?

अगं, भीती कुणाची, कशाला?

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

तू सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

- It's already the end -