background cover of music playing
Hi Navri Asli - Sachin

Hi Navri Asli

Sachin

00:00

05:03

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली

ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली

हिचा नखरा पाहून काळीज उडतंय, हो

धक-धक, धक-धक

हा नवरा असला, अरे, हा कोपऱ्यात बसला

हा नवरा असला, अरे, हा कोपऱ्यात बसला

मला येता-जाता चोरून बघतोय, हो

टक-मक, टक-मक

ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, हो

मनातलं सारं सांगून गेली, कशी जीरवली खोडी

स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसों की जोड़ी

Yeah, मनातलं सारं सांगून गेली, कशी जीरवली खोडी

स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसों की जोड़ी

ही पोरगी पटली, हो, नवरी नटली

Hey-hey, ही पोरगी पटली, हो, नवरी नटली

पोरं शालू नेसून चमकत जाईल, हो

लक-लक, लक-लक

हा नवरा असला, अरे, हा कोपऱ्यात बसला

ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, हो

लगीन झाल्यावर दावीन इंगा, समजू नको मला भोळी

कजाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी

जा, लगीन झाल्यावर दावीन इंगा, समजू नको मला भोळी

अगं, कजाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी

मी हुकमाची राणी, तुला मी पाजीन पाणी

मी हुकमाची राणी, जा, तुला मी पाजीन पाणी

आता तांडव सोडून मांडव घालू ये

लग-बग, लग-बग

ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली

हिचा नखरा पाहून काळीज उडतंय, हो

धक-धक, धक-धक

हा नवरा असला, अरे, हा मनात ठसला

मला येता-जाता चोरून बघतोय, हो

टक-मक, टक-मक

ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली

हा नवरा असला, अरे, हा मनात ठसला, हो

- It's already the end -