00:00
05:53
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
झिरमिर-झिरमिर पाऊसधारा
भिरभिर करी मदनाचा वारा
ये ना, सजणा, ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
झिरमिर-झिरमिर पाऊसधारा
भिरभिर करी मदनाचा वारा
ये ना, सजणा, ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
♪
भिजली पाने, वेली, आसमंत हा
अंगी फुलूनी आला रे वसंत हा
भिजली पाने, वेली, आसमंत हा
अंगी फुलूनी आला रे वसंत हा
प्रीतजली भिजूनी तु ये ना
अलगद मज हृदयासी घे ना
ये ना, सजणा, ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
♪
हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकूनी
हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकूनी
नेम असा धरुनी तु ये ना
सावज हे तु वेधून घे ना
ये ना, सजणा, ये ना
निशाणा तुला दिसला ना
निशाणा तुला दिसला ना
♪
सावज होई शिकारी जादू पाहूनी
घायाळांची प्रीती आली रंगूनी
सावज होई शिकारी जादू पाहूनी
घायाळांची प्रीती आली रंगूनी
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुला तु जवळी ये ना
ये ना, सजणी, ये ना
निशाणा मला जमला ना
निशाणा मला जमला ना
झिरमिर-झिरमिर पाऊसधारा
भिरभिर करी मदनाचा वारा
ये ना, सजणी, ये ना
निशाणा मला जमला ना
निशाणा तुला दिसला ना
हो, निशाणा मला जमला ना
निशाणा ला ला ला ला ला
निशाणा...
निशाणा ला ला ला ला ला