00:00
03:14
मनाचा सुटलाय ताबा गो
चंगाट झईलाय सारा यो
लत लागलीया आता पिरमाची
नाही पर्वा कुणाचे बापाची
तुझ्या पिरतीचा सुटलाय वारा गो
झइला बेधुंद जग हा सारा यो
नको पर्वा करू या जगाची
मौजा करू या जिवनाची
मनाचा सुटलाय ताबा गो
चंगाट झईलाय सारा यो
लत लागलीया आता पिरमाची
नाही पर्वा कुणाचे बापाची
♪
ही नजर घुसली काळजात
जणु पावसात ऊन अन सावली
ही नजर घुसली काळजात
जणु पावसात ऊन अन सावली
मला करमना आता दिन-रात
ही मासोळी जाळ्यान फसली
आपल्या लग्नाची करूया तैयारी
सारा मांडव सजविन माझे दारी
लत लागलिया आता पिरमाची
नाही पर्वा कुणाचे बापाची
मनाचा सुटलाय ताबा गो
चंगाट झईलाय सारा यो
लत लागलीया आता पिरमाची
नाही पर्वा कुणाचे बापाची
♪
दरियाची दौलत लुटेन
बनविण तुला मी राणी
मी दावीण तुला माझ्या वोटीन
सात समुंनदराच पाणी
लय भरोसा हाय मला कारभारी
नव्या जीवनाची करूया तैयारी
लत लागलीया आता पिरमाची
नाही पर्वा कुणाचे बापाची
मनाचा सुटलाय ताबा गो
चंगाट झईलाय सारा यो
लत लागलीया आता पिरमाची
नाही पर्वा कुणाचे बापाची