00:00
03:34
Awesome तू, blossom तू
बेधुंद, बेफाम मौसम तू
Charming तू, darling तू
Recharge झालेली morning तू
Black and white होतं माझं life हे
होऊन रंगीत आलीस तू
होतो मी माझ्याचं स्वप्नांच्या दुनियेत
स्वप्नातली queen झालीस तू
My one and only प्रेम-प्रेम तू
स्वप्नातली ती same-same तू
My one and only प्रेम-प्रेम तू
स्वप्नातली ती same-same तू
My one and only...
♪
My one and only...
♪
तुझ्यात block झालो, lock झालो
Shock झालो, हरवून गेलो मी कसा, आ-आ
असा बेजार झालो, कामातून पार गेलो
खोया-खोया चाँद मी जसा, आ-हा
झुरतो, जीव झुरतो
तुला पाहून मलाचं मी विसरतो
जळतो, तळमळतो
एका नजरेने तुझ्या विरघळतो
उडून गेलं हे काळीज full toss
शोधू कुठे मी मला सांग तू?
हा जीवघेणा तुझा नाद दिन-रात
देशील का हात हातात तू?
My one and only प्रेम-प्रेम तू
स्वप्नातली ती same-same तू
My one and only प्रेम-प्रेम तू
स्वप्नातली ती same-same तू
My one and only...
♪
My one and only (प्रेम-प्रेम तू)
स्वप्नातली ती (same-same तू)
My one and only (प्रेम-प्रेम तू)
स्वप्नातली ती (same-same तू)
My one and only प्रेम-प्रेम तू
स्वप्नातली ती same-same तू
My one and only प्रेम...
स्वप्नातली ती (same-same तू)
My one and only...