00:00
03:07
सध्या या गाण्याविषयी कोणतीही संबंधित माहिती उपलब्ध नाही.
सोनपावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
सोनपावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
माझा बाप्पा किती गोड दिशतो
माझा मोरया किती गोड दिशतो
माझा बाप्पा किती गोड दिशतो
माझा मोरया किती गोड दिशतो
♪
सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे
सुंदर निरागस हे रूप तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
माझा बाप्पा किती गोड दिशतो
माझा मोरया किती गोड दिशतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
(माझा मोरया रे)
(माझा मोरया)
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
सोनपावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
सोनपावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा