00:00
04:04
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
दर्या किनारी ये हात-हातानं घे
दे गं आधार संगतीचा
दर्या किनारी ये हात-हातानं घे
दे गं आधार संगतीचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
♪
माझ्या मनानं वादल उठतंय
तुझ्यासाठी जीव यो तुटतंय
तू नेसून ये नववारी
तुला गावाचे नाक्यावर भेटतंय
हो, माझ्या मनानं वादल उठतंय
तुझ्यासाठी जीव यो तुटतंय
तू नेसून ये नववारी
तुला गावाचे नाक्यावर भेटतंय
जरा बघू दे जवलून गो
तुझा मुखरा सोन्याचा
जरा बघू दे जवलून गो
तुझा मुखरा सोन्याचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
♪
जश्या समींदरान उठतान पाण्याच्या लाटा
रूप बघून तुझ अंगावर येतंय काटा
जश्या समींदरान उठतान पाण्याच्या लाटा
रूप बघून तुझ अंगावर येतंय काटा
झालो दिवाना राणी मी
तुझ्या देखण्या रूपाचा
झालो दिवाना राणी मी
तुझ्या देखण्या रूपाचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
♪
एकवीरा आईची किरपा आम्हावर भारी
तिचे भरवश्यावर लुटताव सागर होरी
एकवीरा आईची किरपा आम्हावर भारी
तिचे भरवश्यावर लुटताव सागर होरी
चैता पाकाच्या महिन्यान गो
फेरू नवस आईचा
चैता पाकाच्या महिन्यान गो
फेरू नवस आईचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा
हे, मी डोलकर दर्याचा
राजा हाय कोलीवाऱ्याचा