background cover of music playing
Rani Majhya Malyamandi - Avadhoot Gupte

Rani Majhya Malyamandi

Avadhoot Gupte

00:00

06:00

Similar recommendations

Lyric

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

काळी माती, नीळ पानी, हिरव शिवार

ताज्या-ताज्या माळव्याचा भुईला या भार

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

काळी माती, नीळ पानी, हिरव शिवार

ताज्या-ताज्या माळव्याचा भुईला या भार

ज्वानीच्या या मळ्या मंदी पिरतीचं पानी

बघायाला कवतिक आलं नाही कुनी

मळ्याला या मळेवाली भेटलीच नाई

आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा

मुळ्यावानी कडू तरी, रंग गोरा गोरा

(तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा)

(तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा)

ए पोरी, काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा

मुळ्यावानी कडू तरी, रंग गोरा गोरा

लीम्बावानी कांती तुझी, बीटावानी ओठ

टंब्याटाचे गाल तुझे, भेन्डीवानी बोटं

काळजात मंडई तू मांडशील काय

आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

अगं-अगं-अगं-अगं

नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब

भाजी तुझी वर ताजी, आतून खराब

(नको दाऊ फुकाचा रुबाब, तुझी भाजी आतून खराब)

(नको दाऊ फुकाचा रुबाब, तुझी भाजी आतून खराब)

नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब

भाजी तुझी वर ताजी, आतून खराब

गोड-गोड बोलशील, पाडशील फशी

भाजी तुझी पाटीमंदी घेऊ तरी कशी

आजकाल कुणाचाबी भरवासा नाई

ए-ए-ए, रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत

खूरपला जीव दिलं काळजाचं खत

राखायाला मळा केली डोळ्याची या वात

बुजगावण्याच्या परी उभा दिनरात

नको जाळू दिनरात, नको जीव टांगू

ठाव हाय मला सारं, नको काही सांगू

पिरतीत राजा तुझ्या न्हाई काही खोड

तुझ्या हाती मिरचीबी लागतीया गोड

माझ्या संग मळा तुझा कसशील काय

अगं आईगं, रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

ढिपाडी-ढिपांग-ढिचीपाडी-ढिपांग

इडीबाडी-ढिचीबाडी-ढिपांग

- It's already the end -