00:00
05:01
भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल
भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल
आम्ही ठरलोय आज successful
ठरलोय आज successful
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)
भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल
भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल
आम्ही ठरलोय आज successful
आम्ही ठरलोय आज successful
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)
♪
कोणी दिलं नाही यश आणलंय ओढून
साऱ्या संकटांशी असं लढून
ए, कोणी दिलं नाही यश आणलंय ओढून
साऱ्या संकटांशी असं लढून
जिद्द होती म्हणून दावलंय करून
बसणार नाही लाचार बनून
एक नव्हतं चालाया तढावरून
आता भूचाल चालणार गडावरून
कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हूल
ए, कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हूल
आम्ही ठरलोय आज successful
आम्ही ठरलोय आज successful
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)
♪
हे, अपमानाच्या वेदना भेटल्या
अहो, छाताळ्यात ठिणग्या पेटल्या
आव्हानाच्या युक्त्या शोधल्या
मग याला ह्याच्या आरोळ्या गुंतल्या
मंत्रालयापर्यंत निनादल्या
भाकरी जन्मभरच्या मिळाल्या
आता खरंच बनलोय wonderful
आता खरंच बनलोय wonderful
आम्ही ठरलोय आज successful
ठरलोय आज successful
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)
♪
प्रयत्न आणि कष्टामुळे हा आनंद आम्हा दिलाय मिळून
एक जुटीच्या संघर्षानी, म्हणुन योग आलाय जुळून
टेंभा टेंभाने झाल्या मशाली प्रकाश जवळ आलंय वळून
टेंभा टेंभाने झाल्या मशाली प्रकाश जवळ आलंय वळून
नव्या सुरवातीचे घ्या तिळगुळ
नव्या सुरवातीचे घ्या तिळगुळ
आम्ही ठरलोय आज successful
आम्ही ठरलोय आज successful
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)
भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल
भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल
आम्ही ठरलोय आज successful
आम्ही ठरलोय आज successful
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)
(ठरलोय आज successful)
(आम्ही ठरलोय आज successful)