background cover of music playing
Bhavi Amdar - Ajay-Atul

Bhavi Amdar

Ajay-Atul

00:00

04:35

Similar recommendations

Lyric

आलो मुंबईला जाऊन मी काल

मोठ्या साहेबांला भेटून बी झालं

मतदार संघामंदी लई हाल

वाट पाहून सफेद झालं बाल

आलो मुंबईला जाऊन मी काल

मोठ्या साहेबांला भेटून बी झालं

मतदार संघामंदी लई हाल

वाट पाहून सफेद झालं बाल

जिथं भरलिया सभा, तिथं गर्दीत उभा

असं लाख-लाख भर shouting ला

किती मागू मी ticket, कुणी देई ना फुकट

सोड भीत न्हाई कोणाच्या बी warning ला

बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला

आला भावी आमदार news morning ला

बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला

आला भावी आमदार news morning ला

(बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला)

(आला भावी आमदार news morning ला)

साध्या वह्या वाटप करुन केली सुरूवात

मतदारासंग नातं माझं जोडलं

(मतदारासंग नातं ह्याचं जोडलं)

किती kilo-kilo व्हतं माझ्या अंगावर सोनं

बाल्या, रोज-रोज थोडं-थोडं मोडलं

(बाल्या, रोज-रोज थोडं-थोडं मोडलं)

करा फराळाची यादी आता सगळ्याच्या आधी

करु दिवाळी पहाट साडे तीनला

सारा करु आटा-पीटा, मंग उधळून नोटा

आणू celebrity मोठा performing ला

रे बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला

आला भावी आमदार news morning ला

बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला

आला भावी आमदार news morning ला

(बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला)

(आला भावी आमदार news morning ला)

किती केली आंदोलन, किती केले रोज ऱ्हाडे

नाही दिला कुणी भाव, कुठं नाव ना

(नाही दिला कुणी भाव, कुठं नाव ना)

लावा जाहिरात माझी, आता mainroad वर

सारं शुभेच्छुक त्याच्यामंदी माव ना

(सारं शुभेच्छुक त्याच्यामंदी माव ना)

Hey, आता अभिनंदनाचं मला message येत्याल

बाल्या, phone माझा लाव charging ला

जर मोठ्या साहेबाचा आला ताफा-बिफा मोठा

त्याला जरा तरी जागा करं parking ला

बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला

आला भावी आमदार news morning ला

बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला

आला भावी आमदार news morning ला

(बाल्या, मोठं माझं photo लाव hoarding ला)

(आला भावी आमदार news morning ला)

- It's already the end -