00:00
04:50
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हो, असतो उगाच smiling
बघता तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling
तरा-रा-रा-रा
असतो उगाच smiling
बघतो तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling
(धुंद-धुंद क्षण सारे)
(हलके-हलके फुलणारे)
(फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे)
(धुंद-धुंद क्षण सारे)
(हलके-हलके फुलणारे)
(फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे)
♪
खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का
पाहतो तुला क्षणोक्षणी
कळता तुला मी संपतो
रोखू कशी तगमग आता ही रोजची
नजरेतूनीच माझ्या सांगतो तुला मी सारे
समजेल का तुला काही
पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरतो आता मलाच मी
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
♪
वाटेवरी मी रोजच्या असतो उभा
दिसशील का कधी तरी
दिसलीस की झंकारते
उठते मनी किणकिण ही गोड-गोडशी
रोखुनी मला तू बघशी
गोड तू जराशी हसशी
येशी अन तशीच तू जाशी
शब्द ना सुचे मग काही
बोलणे ही जमतच नाही
गोंधळून वेडे मन जाई
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming
हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता
Dreaming