background cover of music playing
Daatale Reshami - Mahalakshmi Iyer

Daatale Reshami

Mahalakshmi Iyer

00:00

05:20

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

मौला इश्क़ है ख़ुदा, दुहाई देती है ज़ुबाँ

दाटले रेशमी आहे धुके-धुके

दाटले हे धुके, हा

बोलती स्पर्श हे बाकी मुके-मुके हे

दाटले हे धुके, हा

दिवे लाखो मनामध्ये लागले-लागले

दाटले रेशमी आहे धुके-धुके हे

दाटले हे धुके, हा

मौला इश्क़ है ख़ुदा, दुहाई देती है ज़ुबाँ

रंग हे सारे तुझे, फुल मी कोवळे

कोणती जादू भोळी झाली रे ना कळे

हो, रंग हे सारे तुझे, फुल मी कोवळे

कोणती जादू भोळी झाली रे ना कळे

बेफिकर मन हे झाले (झाले)

भान प्रेमाचे आले (आले)

बावरे स्पर्श सारे नवे-नवे

दाटले रेशमी आहे धुके-धुके

दाटले हे धुके, हा

हो, बोलती स्पर्श हे बाकी मुके-मुके हे

दाटले हे धुके, हा

Won't you stay with me?

Won't you be with me no matter where I go?

You are the one

Ooh, I love you, baby, I love you

Won't you stay with me?

Won't you be with me no matter where I go?

You are the one

Ooh, I love you, baby, I love you

झेलते हालके-हलके पावसाच्या सरी

आठवून का तुला रे, झाली मी बावरी

हो, झेलते हलके-हलके पावसाच्या सरी

आठवून का तुला रे, झाली मी बावरी

बेफिकर मन हे झाले (झाले)

भान प्रेमाचे आले (आले)

सोपे होईल सारे तुझ्यासवे

दाटले रेशमी आहे धुके-धुके हे

दाटले हे धुके, हा

बोलती स्पर्श हे बाकी मुके-मुके हे

दाटले हे धुके, हा

मौला इश्क़ है ख़ुदा, दुहाई देती है ज़ुबाँ

- It's already the end -