background cover of music playing
Lajran Sajra Mukhda - Keval Walanj

Lajran Sajra Mukhda

Keval Walanj

00:00

04:22

Similar recommendations

Lyric

Music

मुखडा तुझा मुखडा

जनु चंद्रावानी खुलला

तुझ्या रुपाचं गोंदन

माझ्या मनात हा भिनला

मुखडा तुझा मुखडा

जनु चंद्रावानी खुलला

तुझ्या रुपाचं गोंदन

माझ्या मनात हा भिनला

एक लाजरान साजरा मुखडा

याच्या काळजात भिनला रं

आली मनात पिरमाची नशा

हा जीव आज गुतला रं

एक लाजरान साजरा मुखडा

याच्या काळजात भिनला रं

आली मनात पिरमाची नशा

हा जीव आज गुतला रं

Music

तुझं रूप हे नक्षत्राचं

जनु बहरल्या रानाचं

तुझ्या रूपामंधी हरलो मी

काय होईल या खुळ्या मनाचं

आल सोळावं वरीस प्रेमाचं

नात जडलय तुझं नी माझं

तुझ्या नजरला भुललो मी

आभाळ फुटलय माझ्या मनाचं

तुझ्यासाठी मी आंदन आनली

माझ्या इश्काची दौलत ही

तुझ्यासाठी मी आंदन आनली

माझ्या इश्काची दौलत ही

एक लाजरान साजरा मुखडा

याच्या काळजात भिनला रं

आली मनात पिरमाची नशा

हा जीव आज गुतला रं

Music

कशी सांगु मी सख्या तुला रं

लाज दाटुन आली मनामंधी

ग्वाॅड सपान हे खुललय रं

याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी

Music

माझं काळीज हे इरघळलं

हाय मायेची उब तुझ्या मिठीमंधी

कर कारभारीन तु मला रं

जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी

कर कारभारीन तु मला रं

जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी

एक लाजरान साजरा मुखडा

माझ्या काळजात भिनला गं

आली मनात पिरमाची नशा

की जीव आज गुतला गं

एक लाजरान साजरा मुखडा

माझ्या काळजात भिनला गं

आली मनात पिरमाची नशा

की जीव आज गुतला रं

- It's already the end -