background cover of music playing
Hurpari - Prashant Nakti

Hurpari

Prashant Nakti

00:00

04:23

Song Introduction

सध्या या गाण्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Similar recommendations

Lyric

Hey, उठला प्रेमाचा तुफान काळजामंदी

फुटला माझ्या पिरतीचा बांध

उठला प्रेमाचा तुफान काळजामंदी

फुटला माझ्या पिरतीचा बांध

तुझ्या काळजात मी गं रुतणार हाय

तुझ्या हृदयात नाव माझ कोरणार हाय

काळजात मी गं रुतणार हाय

तुझ्या हृदयात नाव माझ कोरणार हाय

लावूनी लाली, जरीची साडी नेसून तू येशील काय?

लावूनी लाली, जरीची साडी नेसून तू येशील काय?

माझ्या हृदयाची तू हुरपरी

सांग माझी तू होशील काय?

माझ्या हृदयाची तू हुरपरी

सांग लगीन तू करशील काय?

माझ्या हृदयाची तू हुरपरी

सांग माझी तू होशील काय?

हा, जपुन तू चाल पोरी, खाऊ नको भाव पोरी

नजर माझ्याशी चोरू नको

नार तू नखाऱ्याची, दिलाची राणी माझी

माझ्या प्रेमाला "नाही" तू बोलू नको

Facebook चा, माझ्या mobile चा

तुझ्या नावानं password हाय

Facebook चा, माझ्या mobile चा

तुझ्या नावानं password हाय

माझ्या हृदयाची तू हुरपरी

सांग माझी तू होशील काय?

माझ्या हृदयाची तू हुरपरी

सांग लगीन तू करशील काय?

कशाला लागतोस माग?

सारा जमाना माझा दिवाना हाय

मला बोलतात "चंद्राची कोर"

ही मुंबई ची पोरं तुला पटायची नाय

माझा नवरा असेल लाखात

एक त्याचा रुबाब राजेशाही रं

त्याला बघून पोरी बोलतील साऱ्या

"असाच नवरा पाहिजेल रं"

पोरी समजू नको मला साधा-भोळा

माझा रुबाब खतरा हाय

आपल्या पाठी हजारो पोरी फिदा

पण तूच मला पाहिजेल हाय

माझ्या हृदयाची तू हुरपरी

सांग माझी तू होशील काय?

माझ्या हृदयाची तू हुरपरी

सांग लगीन तू करशील काय?

माझा आशिक तू, माझा दिलदार

माझा नवरा होशील काय?

सौभाग्याचं लेनं कपाळी भर तू

साथ तू देशील काय?

धरून हातात हात सात फेरांनी राजा संसारात जाऊ

तुझ्या नावाच डोरलं गळ्यात बांधून इश्काची दुनिया पाहू

आपण इश्काची दुनिया पाहू

तुझ्या हृदयाची मी हूरपरी

फक्त तुझीच राहणार हाय

- It's already the end -