background cover of music playing
Swapna Chalun Aale - Sonu Nigam

Swapna Chalun Aale

Sonu Nigam

00:00

03:45

Similar recommendations

Lyric

स्वप्न चालून आले बघता-बघता

स्वप्न चालून आले बघता-बघता

माझे होऊन गेले हसता-हसता

रंग रंगीत झाले दिसता-दिसता

श्वास संगीत झाले जुळता-जुळता

चांदण्यात भिजतो दिवसा आता

मी तुझ्यात दिसतो का मला?

तूच आज ही, तू उद्या

तूच सावली या दिशा

वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या

स्वप्न चालून आले बघता-बघता

तूच ही उन्हे कोवळी, तूच सांज ही सावळी

रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या

स्वप्न चालून आले बघता-बघता

स्वप्न चालून आले बघता-बघता

माझे होऊन गेले हसता-हसता

रंग रंगीत झाले दिसता-दिसता

श्वास संगीत झाले जुळता-जुळता

चांदण्यात भिजतो दिवसा आता

मी तुझ्यात दिसतो का मला?

- It's already the end -